top of page

राजकीय प्रतिभा आणि प्रतिमा विकास कार्यशाळा

स्थळ: अवंती आर्ट रिसॉर्ट. पुणे
www.avantiartresort.com

सोमवार. 20 नोव्हेंबर 11:00 am ते बुधवार 22 नोव्हेंबर 5.30 pm

₹20,000 / सहभागी डबल ऑक्युपन्सी रूम्ससह

14 नोव्हेंबर 2023 आधी बुक करा
₹15,000 / सहभागी

प्रशिक्षक
आनंद कुलकर्णी | लेखा हिंगे

१.राजकीय नेतृत्व म्हणजे काय? आदर्श नेतृत्व कसे असावे .
२.राजकारणात, व्यवसायात, आणि खाजगी जीवनातील यशासाठी उद्दिष्टे काय असू शकतात? ती गाठण्यासाठी चा मार्ग.
३.शारीरिक स्वास्थ्य...अत्यंत आवश्यक आहे त्या करीता व्यायाम आणि योग प्रशिक्षण.
४.ठरलेली उद्दिष्टे आणि त्याचे वेळोवेळी केलेले मूल्यमापन पुढची दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त असते.
५.प्रतिमा विकास...दिसणे, वागणे, बोलणे ई.
६.संभाषण कौशल्य.
७.वेळेचे आणि ठरवलेल्या कृतीचे  नियोजन.
८.व्यवस्थापन कौशल्य , मनुष्यबळ आणि आर्थिक नियोजन.
९.सोशल मीडिया व्यवस्थापन.
१०.प्रतिभा आणि प्रतिमा ...आधी आणि नंतर ...तुलनात्मक अभ्यास आणि त्याआधारे पुढील योजना.

bottom of page